ShareChat
click to see wallet page
#Motiv@tioň@l k@tt@ #🙂सत्य वचन #☺️प्रेरक विचार #motiv@tiv@tion@lk@tt@ #✍मराठी साहित्य
Motiv@tioň@l k@tt@ - Varsha Bankar Oct 5 at 2:17 PM त्यांच्यासारखं त्यांच्याशीच वागलं, की त्यांना मिरची लागते! जगात काही लोक असतात जे स्वतः काहीही बोलतात, वागतात, टोमणे मारतात दुसऱ्यांचा अपमान करतात; पण जेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोललं जातं, तेव्हा त्यांना अचानक संस्कार, आदर आणि संवेदना आठवतात. हीच तर गंमत आहे स्वतः जे वागतात ते दुसऱ्यांनी केल्यावर अपमान वाटतो. ते बोलले की तो हक्क आणि आपण बोललोत की तो अपमान! कधी कधी वाटतं, या लोकांना आरशात स्वतःला दाखवावं. पण नाही, त्यांनाच त्यांचे जेव्हा प्रतिबिंब आवडत नाही. कारण आपण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतो, तेव्हा त्यांना अचानक सौजन्याची आठवण होते. त्यांचं एकच तत्व असतं "माझं बोलणं म्हणजे मत, आणि तुझं बोलणं म्हणजे अपमान " पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आदर त्यालाच मिळतो जो स्वतः देतो. आणि जर कोणी सतत सीमारेषा ओलांडत असेल, तर एकदा तरी त्याच्यासारखं वागणं गरजेचं असतं. ते शिकण्यासाठी नाही, तर त्यांना आरसा दाखवण्यासाठी. जेव्हा त्यांच्यासारखं त्यांच्याशी वागाल, तेव्हा त्यांना "मिरची" लागणारच! कारण मग सत्य आणि आरसा दोन्ही डोळ्यांना सलतो. तुमच्यासारखं वागलो की तुम्हाला त्रास, आणि गप्प राहिलो की तुम्हाला मजा. आता निर्णय घ्या, तुम्हाला काय हवंय! तुम्हीच @वर्षा बनकर #तिखटबोली #StraightTalk #TruthHurts #RealTalkMarathi #নিনখামনীল #AttitudelithClass #MarathiVibes #SavageModeOn Added 1 media to this post Varsha Bankar Oct 5 at 2:17 PM त्यांच्यासारखं त्यांच्याशीच वागलं, की त्यांना मिरची लागते! जगात काही लोक असतात जे स्वतः काहीही बोलतात, वागतात, टोमणे मारतात दुसऱ्यांचा अपमान करतात; पण जेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोललं जातं, तेव्हा त्यांना अचानक संस्कार, आदर आणि संवेदना आठवतात. हीच तर गंमत आहे स्वतः जे वागतात ते दुसऱ्यांनी केल्यावर अपमान वाटतो. ते बोलले की तो हक्क आणि आपण बोललोत की तो अपमान! कधी कधी वाटतं, या लोकांना आरशात स्वतःला दाखवावं. पण नाही, त्यांनाच त्यांचे जेव्हा प्रतिबिंब आवडत नाही. कारण आपण त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देतो, तेव्हा त्यांना अचानक सौजन्याची आठवण होते. त्यांचं एकच तत्व असतं "माझं बोलणं म्हणजे मत, आणि तुझं बोलणं म्हणजे अपमान " पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आदर त्यालाच मिळतो जो स्वतः देतो. आणि जर कोणी सतत सीमारेषा ओलांडत असेल, तर एकदा तरी त्याच्यासारखं वागणं गरजेचं असतं. ते शिकण्यासाठी नाही, तर त्यांना आरसा दाखवण्यासाठी. जेव्हा त्यांच्यासारखं त्यांच्याशी वागाल, तेव्हा त्यांना "मिरची" लागणारच! कारण मग सत्य आणि आरसा दोन्ही डोळ्यांना सलतो. तुमच्यासारखं वागलो की तुम्हाला त्रास, आणि गप्प राहिलो की तुम्हाला मजा. आता निर्णय घ्या, तुम्हाला काय हवंय! तुम्हीच @वर्षा बनकर #तिखटबोली #StraightTalk #TruthHurts #RealTalkMarathi #নিনখামনীল #AttitudelithClass #MarathiVibes #SavageModeOn Added 1 media to this post - ShareChat

More like this