Sandeep Gaikwad NCP claim : दीपालीच्या मृत्यू प्रकरणातील माजी नगरसेवक गायकवाड कोणाचा? भाजपचा की, राष्ट्रवादीचा?
Rohit Pawar Allegations BJP Karale Claims Gaikwad is NCP माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असून भाजप बदनामीसाठी रोहित पवार आरोप करत असल्याचा शरद कार्ले यांचा दावा आहे