SSC MTS अभ्यासक्रम 2025: प्रत्येक घटकाचं मराठीत विश्लेषण; जाणून घ्या सविस्तर माहिती | SSC MTS Syllabus in Marathi - फौजी महाराष्ट्राचा
SSC MTS Syllabus in Marathi: SSC MTS परीक्षा ही केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांसाठी घेतली जाते. 2025 साठीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.