💼MPSC - फिल्मफेअर पुरस्कार विजेते • सर्वोत्कृष्ट चित्रपट : गली बॉय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट ( गली बॉय ) • सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणवीर सिंह ( गली बॉय ) 1 . सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झोया अख्तर ( गली बॉय ) • सर्वोत्कृष्ट चित्रपट ( समीक्षक पसंती ) : आर्टिकल १५ आणि सोनचिरिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( समीक्षक पसंती ) : भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू ( सांड की आँख ) सर्वोत्कृष्ट अभिनेता ( समीक्षक पसंती ) : आयुषमान खुराना ( आर्टिकल १५ ) • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : अमृता सुभाष ( गली बॉय ) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी ( गली बॉय ) सर्वोत्कृष्ट पटकथा : रीमा कागती , जोया अख्तर ( गली बॉय ) सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या ( गली बॉय ) सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथा : अनुभव सिन्हा , गौरव सोलंकी ( आर्टिकल १५ ) . सवोत्कृष्ट अभिनेता ( पदार्पण ) : अभिमन्नू दस्सानी ( मर्द को दर्द नही होता ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( पदार्पण ) : अनन्या पांडे ( स्टुडंट ऑफ द इयर ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( पदार्पण ) : आदित्य धर ( उरी : दसर्जिकल स्ट्राइक ) सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह सर्वोत्कृष्ट गीत  ः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी - अपना टाइम आयेगा ( गली बॉय ) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजित सिंह - कलंक नही ( कलंक ) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : शिल्पा राव - चुंगरू ( वॉर ) जीवन गौरव पुरस्कार : रमेश सिप्पी एक्सलन्स इन सिनेमा : गोविंदा आरडी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट  ः शाश्वत सचदेव ( उरी ) - ShareChat
.अशी daily माहिती टेलिग्राम ग्रुप @mpsc_jeet वर पाठवली जात आहे ..सोबत प्रत्येक विषयाचे महत्वाचे नोट्स पाठवले जात आहेत..(जॉईन करा फायदा होईल) #💼MPSC
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post