तो एआय जगतातला एक उभारता सितारा, ज्याने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच गेमिंग इंडस्ट्री हादरवून सोडली होती,
एकीकडे त्याला टशन देणारी डिजे उर्फ धारा जयसिंग, आणि दुसरीकडे त्याच्या बंद पडलेल्या हृदयात स्वतःचा श्वास देऊन त्याला जीवनदान देणारी आयत उर्फ सावरी.
कोण फुलवेल त्याच्या पाषाण हृदयात प्रेमाचा अंकुर?
जाणून घेण्यासाठी वाचा त्याग आणि निस्वार्थ प्रेमाची ही अनोखी दास्तान.
"द किस ऑफ लाईफ 🛟"व्हेन यू स्पेल द मॅजिक ऑफ लव्ह❤️"
https://pratilipi.page.link/ncd4aauXmZJuM2Zy6 #✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 #prem #love ishq #love
