ShareChat
click to see wallet page
#lic #life #fact
lic - एखाद्या व्यक्तीला सत्कर्म करण्याची आतूनच प्रेरणा मिळते. अशा व्यक्तीचे सद्विचार व सदाचार वर्तनातून दिसत असतात. अर्थात कौतुक 7 अशा कामांची त्यांना सवय लागलेली असते. कोणी करावे म्हणून नाही तर स्वतःच्या समाधानासाठी ते चालू असते. आपण प्रत्येकाने अशी सवय लावून घेणे महत्त्वाचे आहे॰ "मी ಕ್ಕಾ' जगता आले पाहिजे. " पहिले आप" ही सवय बाजूला पणा जर लागली तर आपोआप स्वार्थी वागणे कमी होईल, अहंकार जाईल आणि प्रेमाने जग जिंकता येते याची प्रचिती येईल. मी॰ माझे नव्हे माझेच ही भावना प्रत्येकामध्ये वाढत चालली आहे. जे काही आह़े ते मलाच मिळाले पाहिजे या वृत्तीमुळे अनेक अयोग्य गोष्टी घडतात. मनातील कलंकित विचार आचरणात येतात, अन् सत्कर्माची व्याख्या बदलते. आपण प्रत्येकाने आपल्याला स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वार्थी बाजूला ठेऊन जितके शक्य होईल तितके वृत्ती सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला सत्कर्म करण्याची आतूनच प्रेरणा मिळते. अशा व्यक्तीचे सद्विचार व सदाचार वर्तनातून दिसत असतात. अर्थात कौतुक 7 अशा कामांची त्यांना सवय लागलेली असते. कोणी करावे म्हणून नाही तर स्वतःच्या समाधानासाठी ते चालू असते. आपण प्रत्येकाने अशी सवय लावून घेणे महत्त्वाचे आहे॰ "मी ಕ್ಕಾ' जगता आले पाहिजे. " पहिले आप" ही सवय बाजूला पणा जर लागली तर आपोआप स्वार्थी वागणे कमी होईल, अहंकार जाईल आणि प्रेमाने जग जिंकता येते याची प्रचिती येईल. मी॰ माझे नव्हे माझेच ही भावना प्रत्येकामध्ये वाढत चालली आहे. जे काही आह़े ते मलाच मिळाले पाहिजे या वृत्तीमुळे अनेक अयोग्य गोष्टी घडतात. मनातील कलंकित विचार आचरणात येतात, अन् सत्कर्माची व्याख्या बदलते. आपण प्रत्येकाने आपल्याला स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वार्थी बाजूला ठेऊन जितके शक्य होईल तितके वृत्ती सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. - ShareChat

More like this