ShareChat
click to see wallet page
#fathers day special #Happy Fathers day 2022 #happy fathers day😘 #happy fathers day #fathars day
fathers day special - प्रत्येक पिढीचा बाबासाहेब m आधारस्तभ बाबासाहेब आंबेडकर हे असे थोर व्यक्तिमत्व आहेत़ , ज्यांना आजोबा बाप म्हणायचे , वडील बाप म्हणतात , मुलगाही बाप म्हणतो - सर्वच पिढ्या त्यांना बाप म्हणतात. हे जगातील एकमेव असं नातं आहे, जे पिढ्यानपिढ्यांचं मार्गदर्शन करत आलंय. त्यांनी दिलेलं संविधान , स्वाभिमान आणि समानतेचा विचार आजही आपल्याला दिशा दाखवतो . बाबासाहेब म्हणजे संघर्ष, प्रेरणा आणि माणूसपणाचं मूर्त स्वरूप.. खऱ्या अर्थाने पिढ्यानपिढ्याचे वडील! Somoodn Fathers Day Special Sunil Nagvanshi प्रत्येक पिढीचा बाबासाहेब m आधारस्तभ बाबासाहेब आंबेडकर हे असे थोर व्यक्तिमत्व आहेत़ , ज्यांना आजोबा बाप म्हणायचे , वडील बाप म्हणतात , मुलगाही बाप म्हणतो - सर्वच पिढ्या त्यांना बाप म्हणतात. हे जगातील एकमेव असं नातं आहे, जे पिढ्यानपिढ्यांचं मार्गदर्शन करत आलंय. त्यांनी दिलेलं संविधान , स्वाभिमान आणि समानतेचा विचार आजही आपल्याला दिशा दाखवतो . बाबासाहेब म्हणजे संघर्ष, प्रेरणा आणि माणूसपणाचं मूर्त स्वरूप.. खऱ्या अर्थाने पिढ्यानपिढ्याचे वडील! Somoodn Fathers Day Special Sunil Nagvanshi - ShareChat

More like this