ShareChat
click to see wallet page
OBC आरक्षणात क्रिमी लेयर नियम बदलणार? मोठा निर्णय येतोय! केंद्र सरकार ओबीसी आरक्षणातील क्रिमी लेयरची उत्पन्न मर्यादा सर्वत्र एकसमान करण्याच्या तयारीत आहे. यामुळे अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सध्याची मर्यादा ८ लाख रुपये असून, ती केंद्र, राज्य, PSU, विद्यापीठं आणि इतर संस्थांसाठी समान ठेवण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शिक्षक, अधिकारी, उद्योगपती आणि उच्च पगारदार व्यावसायिकांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. प्रस्तावावर सामाजिक न्याय मंत्रालय, DoPT, NITI आयोग आणि NCBC यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. 📌 तुमचं मत काय? क्रिमी लेयर मर्यादा बदलायला हवी का? #PM Kisan Yojana #👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙
PM Kisan Yojana - ShareChat
00:55

More like this