ShareChat
click to see wallet page
आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे प्रणेते, गोरगरीबांच्या घरात शिक्षणाची ज्ञानगंगा नेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे,राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करणारे,आपल्या राज्यातील मुलांना जो पालक शाळेत घालणार नाही त्या पालकांना एक रूपया दंड ठोठावणारे आदर्श राज्यकर्ते, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर झटणारे आपल्या प्रजाहितदक्ष कार्य-कर्तृत्वाचा ठसा इतिहासातच नव्हे तर पिढ्यान पिढ्या इथल्या लोकांच्या मनावर वसवणारे लोककल्याणकारी लोकराजे छञपती राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...🙏💐💐💐💐 #राजर्षी शाहू महाराज जयंती 26 जून #छत्रपती शाहू महाराज जयंती 🚩 #shiv-phule-shahu-ambedkar #🙏shahu. Maharaj 🙏
राजर्षी शाहू महाराज जयंती 26 जून - न्याय समता आणि बंधुभावाची समाजमनामध्ये रुजवून मुल्ये परिवर्तनाची दिशा देणारे आरक्षणाचे जनक लोकराजा @vibelvartin राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! wwwvibelyartin @vibelva न्याय समता आणि बंधुभावाची समाजमनामध्ये रुजवून मुल्ये परिवर्तनाची दिशा देणारे आरक्षणाचे जनक लोकराजा @vibelvartin राजर्षी छत्रपती शाहू महाराज ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! wwwvibelyartin @vibelva - ShareChat

More like this