ShareChat
click to see wallet page
#yash #viral #news #trading #🙂Positive Thought
yash - फेसबुक | एक मराठी फाटका व मळकट शर्ट घातलेला बाप आपल्या १५ वर्षांच्या लेकीला घेऊन शहरातील महागड्या हॉटेलमध्ये आला. वेटरने विचारले , "काय आणू?" बाप म्हणाला , " दहावीत जिल्ह्यात पहिली आली स्वतःसाठी म्हणून तिला डोसा खाऊ घालतोय. काही नाही, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. वेटर भावूक होऊन मालकाला सर्व सांगतो. मालक म्हणतो , " आजचा खर्च हॉटेलकडून! " टेबल सजवले जाते , स्पेशल जेवण दिलं जातं. काही वर्षांनी तीच मुलगी आयएएस होऊन जिल्हाधिकारी बनते. ती त्याच हॉटेलमध्ये वडिलांसह येते. सर्वांसमोर नम्रपणे झुकते व म्हणते, "मी तीच मुलगी. माझ्या यशात तुमचा वाटा खर्च उचलते आहे॰" ती त्या दिवशी हॉटेलचा ' पूर्ण  व मालक ्वेटरला " बेस्ट सिटीझन" सन्मान दिला जातो. शिकवणः गरिबीवर नाही, कष्टांवर प्रेम करा यश त्यांच्या पाठीमागेच असतं. फेसबुक | एक मराठी फाटका व मळकट शर्ट घातलेला बाप आपल्या १५ वर्षांच्या लेकीला घेऊन शहरातील महागड्या हॉटेलमध्ये आला. वेटरने विचारले , "काय आणू?" बाप म्हणाला , " दहावीत जिल्ह्यात पहिली आली स्वतःसाठी म्हणून तिला डोसा खाऊ घालतोय. काही नाही, कारण त्याच्याकडे पैसे नव्हते. वेटर भावूक होऊन मालकाला सर्व सांगतो. मालक म्हणतो , " आजचा खर्च हॉटेलकडून! " टेबल सजवले जाते , स्पेशल जेवण दिलं जातं. काही वर्षांनी तीच मुलगी आयएएस होऊन जिल्हाधिकारी बनते. ती त्याच हॉटेलमध्ये वडिलांसह येते. सर्वांसमोर नम्रपणे झुकते व म्हणते, "मी तीच मुलगी. माझ्या यशात तुमचा वाटा खर्च उचलते आहे॰" ती त्या दिवशी हॉटेलचा ' पूर्ण  व मालक ्वेटरला " बेस्ट सिटीझन" सन्मान दिला जातो. शिकवणः गरिबीवर नाही, कष्टांवर प्रेम करा यश त्यांच्या पाठीमागेच असतं. - ShareChat

More like this