ShareChat
click to see wallet page
#-:♦ जागतिक मातृदिन :------------ 🌹🙏 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🙏🌹 'मातृदिन' आज असून तो मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. आपल्या आईप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आईच्या मातृप्रेमाचा महिमा शब्दात कधीच वर्णन करता येणार नाही. पहिली गुरु म्हणजे आई स्वतःचे आयुष्य झिजवून मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी धडपडत असते. आजच्या दिवसापूर्ते नको तर आयुष्यातील प्रत्येक दिवसामध्ये आईचे त्याग आठवून तिला जपा, प्रेम व आदर करा. मातृदिनाच्या शुभेच्छा !! 🍁🙏🌹
-:♦ जागतिक मातृदिन :------------ - UalZneus UalZneus - ShareChat

More like this