ShareChat
click to see wallet page
#lic #life #fact
lic - जीवन एक संघर्ष आहे॰ या संघर्षातून वाटचाल करत जीवन जगणे सोपे वाटत असले तरी संघर्ष करून व्यक्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो.पण प्रत्येकालाच जमते असेही नाही. त्यासाठी तेवढा संघर्ष करावाच लागतो सोबतच ती एक प्रकारची परीक्षा असते. कोणाला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या दिलेल्या शब्दाचा अपमान होतो म्हणून कोणाला शब्द देताना तो शब्द   पाळण्याची तयारी ठेवावी आणि लिहिल्या प्रमाणे प्रकारचे जगणे असेल जगण्याचा प्रयत्न करावा. या तर अनेकांच्या मनात आपल्या प्रती आदर, सन्मान तो आदर, सन्मान   भलेही दिसत नसेल तरी तो राहतो कमविण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता पडत नाही. जीवन एक संघर्ष आहे॰ या संघर्षातून वाटचाल करत जीवन जगणे सोपे वाटत असले तरी संघर्ष करून व्यक्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो.पण प्रत्येकालाच जमते असेही नाही. त्यासाठी तेवढा संघर्ष करावाच लागतो सोबतच ती एक प्रकारची परीक्षा असते. कोणाला दिलेला शब्द पाळला नाही तर त्या दिलेल्या शब्दाचा अपमान होतो म्हणून कोणाला शब्द देताना तो शब्द   पाळण्याची तयारी ठेवावी आणि लिहिल्या प्रमाणे प्रकारचे जगणे असेल जगण्याचा प्रयत्न करावा. या तर अनेकांच्या मनात आपल्या प्रती आदर, सन्मान तो आदर, सन्मान   भलेही दिसत नसेल तरी तो राहतो कमविण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता पडत नाही. - ShareChat

More like this