ShareChat
click to see wallet page
#माझीकविता #माझीकविता #माझ्या लेखणीतून
माझीकविता - 22:25 004 Vigడ  461 . शेतकऱ्याची व्यथा करुनी शेतात इतके सारे कष्ट का नाही ठेवत रे देवा हस्त नाही रे हे सरकार पण बगत हा शेतकरी आता काय करील रे शेतकऱ्याची कोणाला येत नाही रे दया अन् आता तू पण नाही करत रे दया कोणाकड ठेवावी आस आता करतील त्याच्या आसे धुराळा आता होशील का साक्षी तुझ्या शेतकरी राजाला का होशील साक्षी तुझ्या त्या सरकारला दिसते कारे देवा शतकऱ्याची व्यथा तुला सरकारचीच व्यथा दिसते का फक्त तुला थोड तरी थांबावं ना त्या निसर्ग आपत्तीला नाही तर थोडं तरी सुधरव ना सरकारला कवी :- ऋषिकेश पगार 4 Edited 26 Nov 2024 22:25 004 Vigడ  461 . शेतकऱ्याची व्यथा करुनी शेतात इतके सारे कष्ट का नाही ठेवत रे देवा हस्त नाही रे हे सरकार पण बगत हा शेतकरी आता काय करील रे शेतकऱ्याची कोणाला येत नाही रे दया अन् आता तू पण नाही करत रे दया कोणाकड ठेवावी आस आता करतील त्याच्या आसे धुराळा आता होशील का साक्षी तुझ्या शेतकरी राजाला का होशील साक्षी तुझ्या त्या सरकारला दिसते कारे देवा शतकऱ्याची व्यथा तुला सरकारचीच व्यथा दिसते का फक्त तुला थोड तरी थांबावं ना त्या निसर्ग आपत्तीला नाही तर थोडं तरी सुधरव ना सरकारला कवी :- ऋषिकेश पगार 4 Edited 26 Nov 2024 - ShareChat

More like this