ShareChat
click to see wallet page
#🙏🙏
🙏🙏 - हरवलेले जीवन गाणे X** जगलो आजवर ताफ्यात चांदण्याच्या धुंद লুৎলা ব্বদহা সাহহ্সা গলহাসা सुगंध चकचकीत रंगीत काचेचा पेला वाटु लागला उदास "मनमानी शाम" हि आता भासे मला भकास उत्तुंग यशशिखराच्या राहिल्या न सावल्या एक एक करुनी आशा सगळ्या विरुनी गेल्या प्रवास वेगवान झाला शोध घेता घेता सुखाचा गेलोय इतका कि वीट आला स्वःतचा थकुनी आता कुठवर खोटे बहाणे आभासच सगळे.. शोधत फिरत आहे आता हरवलेले जीवन गाणे हरवलेले जीवन गाणे X** जगलो आजवर ताफ्यात चांदण्याच्या धुंद লুৎলা ব্বদহা সাহহ্সা গলহাসা सुगंध चकचकीत रंगीत काचेचा पेला वाटु लागला उदास "मनमानी शाम" हि आता भासे मला भकास उत्तुंग यशशिखराच्या राहिल्या न सावल्या एक एक करुनी आशा सगळ्या विरुनी गेल्या प्रवास वेगवान झाला शोध घेता घेता सुखाचा गेलोय इतका कि वीट आला स्वःतचा थकुनी आता कुठवर खोटे बहाणे आभासच सगळे.. शोधत फिरत आहे आता हरवलेले जीवन गाणे - ShareChat

More like this