पुणे हादरलं! क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट, पतीनेच घरात लावले स्पाय कॅमेरे
Pune Crime News : या व्हिडिओंच्या आधारे पत्नीला ब्लॅकमेल करत माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक छळ केला. आता या प्रकरणी पोलीसांत पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune police file FIR against husband for spy cam recording intimate moments