पोलिस भरती 2025 🚓 | 13,650 पदांची मोठी घोषणा | अर्ज प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू!
महाराष्ट्रात पोलिस भरती 2025 साठी 13,650 पदांची मोठी घोषणा झाली आहे.
📅 अर्ज प्रक्रिया गणेशोत्सवानंतर सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून ऑक्टोबरपासून मैदानी व लेखी परीक्षा सुरू होतील.
💰 अर्ज शुल्क ₹1000 असून एका पदासाठी फक्त एकच अर्ज वैध राहील.
📍 मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांत एकाचवेळी लेखी परीक्षा होणार आहे.
🚓 तरुणांनो, तयारी सुरू करा – ही आहे तुमची संधी!
#पोलीस #पोलीस भरती #पोलीस भरती प्रश्नसंच #पोलीस भरती

00:36