ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #स्वरचित #🎭Whatsapp status #फादर्स डे शुभेच्छा #🧔‍♂️फादर्स डे स्टेट्स
✍🏽 माझ्या लेखणीतून - Day: Happy Father's २२/१५० বতবা कोकणची সমনী সাত Father's Day म्हणे १५ जून म्हणूनच. लेखणी घेतली हाती लिहायला बाबा या विषयावर... लेखणीला ही मग प्रश्न पडला काय लिहू यांच्यावर... शब्दांत मांडता येतील असे नाही तर जगभरातील शब्द ही अपुरे पडतील ज्याच्यापुढे असे आहेत वडील... ओवाळून टाकलंय काय लिहू अशा देवावर ज्याने स्वतःला माझ्यावर. कडक जरी स्वभाव त्याचा मन आहे खूप नाजूक... लेकरांच्या विचारात नेहमी असतो भावूक... असतो लेकरांची ढाल संकटातून वाचवणारी புயI लकलकती तलवार... असतो त्याचा हात डोईवरी चिंता सरते माझी তীক্কা Tf.. लेकरांच्या पखांना आकार देणारा बाप म्हणजेच आमची माऊली . दुसरी  Day: Happy Father's २२/१५० বতবা कोकणची সমনী সাত Father's Day म्हणे १५ जून म्हणूनच. लेखणी घेतली हाती लिहायला बाबा या विषयावर... लेखणीला ही मग प्रश्न पडला काय लिहू यांच्यावर... शब्दांत मांडता येतील असे नाही तर जगभरातील शब्द ही अपुरे पडतील ज्याच्यापुढे असे आहेत वडील... ओवाळून टाकलंय काय लिहू अशा देवावर ज्याने स्वतःला माझ्यावर. कडक जरी स्वभाव त्याचा मन आहे खूप नाजूक... लेकरांच्या विचारात नेहमी असतो भावूक... असतो लेकरांची ढाल संकटातून वाचवणारी புயI लकलकती तलवार... असतो त्याचा हात डोईवरी चिंता सरते माझी তীক্কা Tf.. लेकरांच्या पखांना आकार देणारा बाप म्हणजेच आमची माऊली . दुसरी - ShareChat

More like this