ShareChat
click to see wallet page
।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।। 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची'चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 750वे सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष 2024-25 उत्सवानिमित्त आयोजित 'सुवर्ण कलशारोहण' कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. #महाराष्ट्र #आळंदी #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - ShareChat

More like this