ShareChat
click to see wallet page
#बातम्या मराठी #मराठी बातम्या
बातम्या मराठी - मरताना कोणीच पैसा घेऊन जात नाही, तरीही माणूस पैशांसाठी दुसऱ्यांच्या जीवाशी का खेळत असेल? गर्भश्रीमंत असलेलं एक कुटुंब आणखी पैशाच्या हव्यासापोटी घरच्यांकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी , चांदीची मुलीच्या myIn भांडी असा रग्गड हुंडा घेतात. राजेशाही थाटात लग्न लावून देण्याची पोटभरत नाही म्हणून नंतर आणखी २ कोटी अटघालतात. एवढ्याने रुपयांची मागणी करतात आणि ती मागणी पूर्ण होत नाही हालहाल करून अतोनात छळ करतात. शेवटी सुनेचे म्हणाल्यावर मुलीचा जीव जातो तेव्हाच हे सगळं थांबतं. एका जीवापेक्षा पैसा कसा काय मोठा होऊ शकतो? Lf TheLavBhariOfficial @ bhari_official lay - मरताना कोणीच पैसा घेऊन जात नाही, तरीही माणूस पैशांसाठी दुसऱ्यांच्या जीवाशी का खेळत असेल? गर्भश्रीमंत असलेलं एक कुटुंब आणखी पैशाच्या हव्यासापोटी घरच्यांकडून ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी , चांदीची मुलीच्या myIn भांडी असा रग्गड हुंडा घेतात. राजेशाही थाटात लग्न लावून देण्याची पोटभरत नाही म्हणून नंतर आणखी २ कोटी अटघालतात. एवढ्याने रुपयांची मागणी करतात आणि ती मागणी पूर्ण होत नाही हालहाल करून अतोनात छळ करतात. शेवटी सुनेचे म्हणाल्यावर मुलीचा जीव जातो तेव्हाच हे सगळं थांबतं. एका जीवापेक्षा पैसा कसा काय मोठा होऊ शकतो? Lf TheLavBhariOfficial @ bhari_official lay - - ShareChat

More like this