आजचे श्री क्षेत्र माणगाव दर्शन 🙏🌹🚩
आज (श्रावण कृष्ण पंचमी - बुधवार, दि. १३-०८-२०२५ ) परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांची (१८५४-१९१४) १७१वी जयंती आहे.
#📢13 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #✨बुधवार स्पेशल✨ #टेंबे स्वामी
