Mauu on Instagram: "संत कृपा झाली, इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया । नामा तयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार । जनी जर्नादन एकनाथ, स्तंभ दिला भागवत । तुका झालासे कळस, भजन करा सावकाश । बहेणा फडकती ध्वजा, तेने रुप केले ओजा ।। #वारी #वारी2025 #मराठी#आषाढीएकादशी #trending #treditionallook❤️ #devontional"
10 likes, 1 comments - mauupatil3011 on July 5, 2025: "संत कृपा झाली, इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया ।
नामा तयाचा किंकर, तेणे विस्तरिले आवार ।
जनी जर्नादन एकनाथ, स्तंभ दिला भागवत ।
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश ।
बहेणा फडकती ध्वजा, तेने रुप केले ओजा ।।
#वारी #वारी2025 #मराठी#आषाढीएकादशी #trending #treditionallook❤️ #devontional".