#😱पहलगाम हल्ल्यातील हिमांशीची बिग बॉसमध्ये एण्ट्री?
सलमान खानच्या शो बिग बॉसचा नवीन सीझन सुरू होणार आहे. यावेळी हा शो वेळेपूर्वी म्हणजेच 24 ऑगस्ट 2025 पासून प्रसारित होणार आहे. यावेळीही टीव्ही, बॉलिवूड स्टार्स, युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या एंट्रीबद्दल चर्चा सुरू आहे. एका वृत्तानुसार, एल्विश यादवची कॉलेज मैत्रिण आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नौदल अधिकाऱ्याची पत्नी हिमांशी नरवाल हिला या शो मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे 😱
#🎞सिने स्टार्स #🤩10 ऑगस्ट अपडेट्स🆕 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
00:05
