ShareChat
click to see wallet page
👉तुकाराम महाराजांच्या अप्रतिम ओळी👌 #तुकाराम महाराज #संत तुकाराम महाराज #✨संत तुकाराम महाराज बीज✨🙏 #जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज #🙏श्री संत तुकाराम महाराज बीज🙏
तुकाराम महाराज - तुकाराम महाराजांच्या अप्रतिम ओळी शिवभक्त एच॰एन॰टोंपे निलंगा लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |l ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |l तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात সন हरवून गेल्यासारखं वाटतं. पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. लहानपणात केलेल्या खोड्या आणि गमतीशीर किस्से आठवले की, अशी इच्छा मनात जागृत होते. लहानपणी खोड्या केल्यावर घरच्यांकडून अन् पण शाळेत गुरुजींकडून प्रसाद' भेटायचा, तेव्हा वाटायचं या क्षणाला मोठे झालो तर ओरडणार नाही, कुणी कुठेही নীলন कधीही कसंही वागा, जा, जा, कुणाचे लहानपणी आलेला तो স্রাণ लागणार   नाही॰ qu সীঠ विचार 'নালিংা चुकीचा होता 3 आत्ता झाल्यावर वाटतंय. तुकाराम महाराजांच्या अप्रतिम ओळी शिवभक्त एच॰एन॰टोंपे निलंगा लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |l ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |l तुकारामांच्या या ओळी आठवल्या की बालपणात সন हरवून गेल्यासारखं वाटतं. पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतं. लहानपणात केलेल्या खोड्या आणि गमतीशीर किस्से आठवले की, अशी इच्छा मनात जागृत होते. लहानपणी खोड्या केल्यावर घरच्यांकडून अन् पण शाळेत गुरुजींकडून प्रसाद' भेटायचा, तेव्हा वाटायचं या क्षणाला मोठे झालो तर ओरडणार नाही, कुणी कुठेही নীলন कधीही कसंही वागा, जा, जा, कुणाचे लहानपणी आलेला तो স্রাণ लागणार   नाही॰ qu সীঠ विचार 'নালিংা चुकीचा होता 3 आत्ता झाल्यावर वाटतंय. - ShareChat

More like this