ShareChat
click to see wallet page
#☸️जय भीम #mahatma fule #संत गाडगे महाराज #chh. sivaji maharaj 🤩😍 #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
☸️जय भीम - वास्तव  सूर्यचंद्रावर लिहित गेले.. तुम्ही  आम्ही इतिहासाचं वास्तव मांडत गेलो.. अंधश्रद्धेच्या कल्पना फेकत गेले.. ೯೯ आम्ही महापुरुषांचे शब्दनशब्द वेचत गेलो.. तुमच्या कल्पनेने तेहतीस कोटी जन्माला घातले.. भीमाच्या लेखणीने देवाची नसबंदीच केली.. ज्योतिबांच्या आसूडचे फटके जेव्हा बसले.. साहूच्या शिकवणीने स्त्री मुक्त झाली.. माणसामाणसात विषमता पेरत गेले.. तुम्ही आम्ही गाडगेबाबांच्या विचारांनी भारावून गेलो.. भीमाने रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली.. शिवरायांच्या स्वराज्याचे आम्ही मावळे झालो.. सुरेश बनसोडे (हट्टीकर) वास्तव  सूर्यचंद्रावर लिहित गेले.. तुम्ही  आम्ही इतिहासाचं वास्तव मांडत गेलो.. अंधश्रद्धेच्या कल्पना फेकत गेले.. ೯೯ आम्ही महापुरुषांचे शब्दनशब्द वेचत गेलो.. तुमच्या कल्पनेने तेहतीस कोटी जन्माला घातले.. भीमाच्या लेखणीने देवाची नसबंदीच केली.. ज्योतिबांच्या आसूडचे फटके जेव्हा बसले.. साहूच्या शिकवणीने स्त्री मुक्त झाली.. माणसामाणसात विषमता पेरत गेले.. तुम्ही आम्ही गाडगेबाबांच्या विचारांनी भारावून गेलो.. भीमाने रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळली.. शिवरायांच्या स्वराज्याचे आम्ही मावळे झालो.. सुरेश बनसोडे (हट्टीकर) - ShareChat

More like this