ShareChat
click to see wallet page
मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन सुरूच; तरुण उद्योजक काढतोय रोज दोनशेहून अधिक जोर बैठका https://www.etvbharat.com/mr/!state/maratha-reservation-agitation-continues-youth-are-holding-more-than-two-hundred-push-up-and-baithak-maharashtra-news-mhs25061004028 #एक मराठा लाख मराठा #maratha #Maratha King patil #only maratha #maratha group Amit Phutane Etv Bharat Chh. Sambhajinagar (Aurangabad) 9923082004
एक मराठा लाख मराठा - ShareChat
मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन सुरूच; तरुण उद्योजक काढतोय रोज दोनशेहून अधिक जोर बैठका
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक आंदोलनं झाली. त्यावेळी समाजाला फक्त आश्वासनं मिळाली. आता छत्रपती संभाजीनगर शहरातील एका व्यावसायिकानं व्यायामाच्या माध्यमातून अनोख आंदोलन सुरू केलय.

More like this