कॅप्चा म्हणजे काय?
Captcha म्हणजे Completely Automated Public Turing test to tell Computers and Humans Apart. थोडक्यात सांगायचं झालं, तर Captcha हा एक सुरक्षा आहे, जो वेबसाइट्सवर बोट्स (bots) आणि मानवी युजर्स यांच्यात फरक ओळखण्यासाठी वापरला जातो.
पूर्ण माहिती वाचा 👇
https://www.bafarlalinfo.in/2025/08/what-is-captcha.html
#👨🔧UPSC/MPSC #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #💻कंप्युटर ज्ञान #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #अभिषेक हजारे | Abhishek Hajare
