https://youtube.com/watch?v=nL6TaFksXwE&si=TdlMHFQQVp05J2Ed
#महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #मुख्यमंत्री #चंद्रशेखर बावनकुळे #ओबीसी मोर्चा महाराष्ट्र #🗞देवेंद्र फडणवीस
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 'विकसित भारत' आणि 'समृद्ध महाराष्ट्र' घडवण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश.
परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे पक्षप्रवेश सोहळा.
यावेळी भाजपा नेते तथा महसुलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे,भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण,मंत्री अतुलजी सावे, मत्री सौ.मेघनादिदी बोर्डीकर, प्रदेश महामंत्री आ. संजय केनेकर,प्रदेश महामंत्री आ. विक्रांत पाटील,मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे,
प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, नांदेड महानगराध्यक्ष,माजी आ. अमरनाथ राजुरकर,भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे, भाजप प्रदेशमाध्यम प्रमुख नवनाथजी बन आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.