https://youtube.com/shorts/78vLmu3KU_M?feature=share
"पोटहिश्शा मोजणीची नवी प्रक्रिया जाहीर!
आता तात्पुरता नकाशा (Tentative Layout) स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले आहे.
यामुळे जमिनीवरील वाद, बेकायदा बांधकामे आणि नुकसान टाळले जाईल.
संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओत.
#मराठीयोजना #पोटहिश्शा #जमीनमोजणी #UDCPR #PM Kisan Yojana #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙

00:35