ShareChat
click to see wallet page
#लाख मोलाचे शब्द #तुमची किंमत तुमच्याच हातात आहे #🔝👉🏻 *परक्यांमध्ये हिऱ्यासारखा आहे मी पण माझ्या आपल्यामध्ये मला किंमत नाही.!!*☺️☘️💯 #एका रुपयाची किंमत काय असते हे आपल्याला याच्यातून कळेल #पैशाच्या पुढे माणसाची काहीच किंमत नसते... पैसे कमवा.
लाख मोलाचे शब्द - लाख मोलाचे शब्द कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं . हे कळलं तर आयुष्य 'भावगीत' आहे़. किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं . हे उमजलं तर आयुष्य 'निसर्ग' आहे.. किती आठवायचं आणि काय विसरायचं. हे जाणलं तट आयुष्य 'इंद्रधनू' आहे़. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं. . हे ओळखलं तर आयुष्य 'तारांगण' आहे़. कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं . हे जाणवलं तर आयुष्य 'नंदनवन' आहे. কক্া? कुठे? कधी? किती? काय? कसं? যাঘা মমনাল মাধনা 3ালা নং आयुष्य खूप सुंदर आहे! narathi लाख मोलाचे शब्द कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं . हे कळलं तर आयुष्य 'भावगीत' आहे़. किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं . हे उमजलं तर आयुष्य 'निसर्ग' आहे.. किती आठवायचं आणि काय विसरायचं. हे जाणलं तट आयुष्य 'इंद्रधनू' आहे़. किती रुसायचं आणि केव्हा हसायचं. . हे ओळखलं तर आयुष्य 'तारांगण' आहे़. कसं सतर्क रहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं . हे जाणवलं तर आयुष्य 'नंदनवन' आहे. কক্া? कुठे? कधी? किती? काय? कसं? যাঘা মমনাল মাধনা 3ালা নং आयुष्य खूप सुंदर आहे! narathi - ShareChat

More like this