ShareChat
click to see wallet page
#super
super - मी चाललो शोधण्यास मला मी चाललो शोधण्यास मला कोण मी आणी मी कुठला कुठून मी आलो आणि कोणाच्या मदतीला जिथे न कोणी गेले तिथे मला जावेसे बाटते जे न कोणी केले ते मला करावेसे गाटते मनात अनेक स्वपांचं झाड आहे त्या झाडाला फुले लागणार का जीवन जगणे कश्यासाठी जगण्याचा नवा अर्थ आता कळेल का दिशा आहे अनेक आता नवी दिशा दिसेल का मृगा सारखा पळत सुटलो कस्तुरी मला कोणी थांबवणार का सुर्य दिवसा तर चंद्र रात्री उगवतो दोघेही येणार का एकत्र प्रकाश द्यायला अशक्य ते शक्य करून 2 मी ही शोधणार स्वतला मी चाललो शोधण्यास मला मी चाललो शोधण्यास मला कोण मी आणी मी कुठला कुठून मी आलो आणि कोणाच्या मदतीला जिथे न कोणी गेले तिथे मला जावेसे बाटते जे न कोणी केले ते मला करावेसे गाटते मनात अनेक स्वपांचं झाड आहे त्या झाडाला फुले लागणार का जीवन जगणे कश्यासाठी जगण्याचा नवा अर्थ आता कळेल का दिशा आहे अनेक आता नवी दिशा दिसेल का मृगा सारखा पळत सुटलो कस्तुरी मला कोणी थांबवणार का सुर्य दिवसा तर चंद्र रात्री उगवतो दोघेही येणार का एकत्र प्रकाश द्यायला अशक्य ते शक्य करून 2 मी ही शोधणार स्वतला - ShareChat

More like this