ShareChat
click to see wallet page
#अहिल्या बाई होलकर जयंती #🔱हर हर महादेव #देवी अहिल्या बाई होलकर जय मल्हार जय धनगर
अहिल्या बाई होलकर जयंती - ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी elocpr जन्म त्रिशताब्दीनिमित्त विनम्र अभिवाढुन अहिल्यादेवी भारतातील, माळव्याच्या ' तत्त्वज्ञानी महाराणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी वसवली. सासरे मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते़. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. ३१ मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी elocpr जन्म त्रिशताब्दीनिमित्त विनम्र अभिवाढुन अहिल्यादेवी भारतातील, माळव्याच्या ' तत्त्वज्ञानी महाराणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी वसवली. सासरे मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते़. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. - ShareChat

More like this