ShareChat
click to see wallet page
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम #💗प्रेम
🌹फक्त तुझ्यासाठी.. - तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं. उनाड मोकळं एक रान वाटतंः सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं... . कधी बेधुंद , कधी बेभान वाटतंः खरचं तू सोबत असताना , आयुष्य किती छान वाटतंः तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं. उनाड मोकळं एक रान वाटतंः सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं... . कधी बेधुंद , कधी बेभान वाटतंः खरचं तू सोबत असताना , आयुष्य किती छान वाटतंः - ShareChat

More like this