🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
चांगल्या लोकांची किंमत परिस्थिती कधीच ठरवु शकत नाही, त्याचं चारित्र्य हीच त्यांची खरी दौलत असते जसं हिरा धुळीनं कितीही माखला तरी त्याची चमक कधीच कमी होत नसते.
🙏🏻 श्री स्वामी सेवा कोल्हापूर 🙏🏻 #🌺🏵️🚩अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🏵️🌺

