ShareChat
click to see wallet page
पंढरीची वारी आता थेट लंडनच्या दारी; पारंपरिक पद्धतीनं झालं स्वागत, आषाढीला रंगणार सोहळा https://www.etvbharat.com/mr/!state/ashadhi-wari-2025-wari-arrives-in-london-after-70-days-of-journey-from-pandharpur-to-london-covering-a-distance-of-18000-km-for-ashadhi-wari-2025-maharashtra-news-mhs25062506036 #आषाढी बीज की शुभकामनाएं #आषाढी एकादशी #आषाढी एकादशी स्पेशल 🙏🙏 #आषाढी एकादशी #🌼आषाढी एकादशीच्या हादिॅक शुभेच्छा 🌺 Amit Phutane Etv Bharat Chh. Sambhajinagar Aurangabad 9923082004
आषाढी बीज की शुभकामनाएं - ShareChat
पंढरीची वारी आता थेट लंडनच्या दारी; पारंपरिक पद्धतीनं झालं स्वागत, आषाढीला रंगणार सोहळा
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीची आणि संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहचली आहे. ७० दिवसांचा प्रवास करून पंढरपूरची वारी थेट लंडनमध्ये पोहोचली आहे.

More like this