कुणाच्या नजरेत भरले जाऊ, कॅमेरा, मोबाईल आणि मीडिया चे लक्ष ओढवले जाईल यासाठी वारी नसते.
वारीला सोंग नसते, वारीला लोभ नसतो, वारीला मुद्दा नसतो, कुणाची वेगळी ओळख नसते.
तो फक्त एक प्रवास असतो..अंतरात्म्याचा पूर्णात्म्याकडे जाणारी वाट असते. अपूर्णतेची पूर्णतेकडे वाटचाल.
आणि तीच वारी असते.
Where Self dissolves into cosmic consciousness!
रामकृष्णहरी 🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙏भक्तीमय सकाळ🎬

