25 जून, 1975
'संविधान हत्या दिवस' - भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
या दिवशी तत्कालीन हुकुमशाही सरकारने भारताच्या लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडवून "आणीबाणी" लागू केली!
आणीबाणीला झुगारून देत लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी बलिदान देणार्या सर्व सेनानींना कोटी कोटी नमन...!
#आणीबाणी 1975 #काळा दिवस

