माझ्या देशातली माती....
माझ्या देशातली माती, धरुन ठेवते नाती...
माझ्या देशातली माती, परंपरा जपत चालवते सर्व चालीरीती...
माझ्या देशातली माती, बदलत्या generation नुसार घेत आहे गती...
माझ्या देशातली माती, सोडत नाही निती...
माझ्या देशातली माती, आई आहे आमची धरती...
#🎭Whatsapp status #देश #आपला देश आपली माणसे #स्वरचित
