ShareChat
click to see wallet page
उपोसथ म्हणजे काय? #buddha #बुद्ध पौर्णिमा #buddh knowledge ☸️ #🙏बौद्ध धर्म #🌻आध्यात्म 🙏
buddha - Sombodhi GETITON Play Google APp उपोसथ म्हणजे काय? प्रत्येक महिन्याचे चार दिवस म्हणजे अमावस्या , प्रत्येक पक्षातील (कृष्णपक्ष व शुक्लपक्ष ) अष्टमी, व पौर्णिमा या दिवशी चारिका करीत असलेल्या भिक्षूंनी एका ठिकाणी जमून आपल्या वरीष्ठ भिक्खु कडून पातीमोख्ख (प्रतिमोख्ख) करावे. म्हणजेच भिक्षूंनी धम्मचर्चा, धम्माच्या मुख्य गोष्टींची प्रति चर्चा करावी, महिन्यातील याच चार दिवसांना उपोसथ दिन असे संबोधण्यात येते. उपोसथ हे फक्त वर्षावास या काळातच करीत नाही तर वर्षाच्या बाराही महिने केल्या जाते, वर्षावास काळात फक्त चार दिवस न करता संपूर्ण तीन महिने म्हणजेच आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात उपोसथ केल्या जाते. 15/07/2025 7:28AM Sombodhi GETITON Play Google APp उपोसथ म्हणजे काय? प्रत्येक महिन्याचे चार दिवस म्हणजे अमावस्या , प्रत्येक पक्षातील (कृष्णपक्ष व शुक्लपक्ष ) अष्टमी, व पौर्णिमा या दिवशी चारिका करीत असलेल्या भिक्षूंनी एका ठिकाणी जमून आपल्या वरीष्ठ भिक्खु कडून पातीमोख्ख (प्रतिमोख्ख) करावे. म्हणजेच भिक्षूंनी धम्मचर्चा, धम्माच्या मुख्य गोष्टींची प्रति चर्चा करावी, महिन्यातील याच चार दिवसांना उपोसथ दिन असे संबोधण्यात येते. उपोसथ हे फक्त वर्षावास या काळातच करीत नाही तर वर्षाच्या बाराही महिने केल्या जाते, वर्षावास काळात फक्त चार दिवस न करता संपूर्ण तीन महिने म्हणजेच आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात उपोसथ केल्या जाते. 15/07/2025 7:28AM - ShareChat

More like this