#🇮🇳स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌸 भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो....
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटलेल्या सर्व स्वातंत्र्य वीरांना आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#IndependenceDay #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन२०२५ #IndependenceDay #VandeMataram #JaiHind #IndependenceDay2025
#Chetan_Nage_pathrot

00:15