मस्त आहेत ना आपले मराठी 12 महिने : १) चैत्र नेसतो सतरा साड्या. २) वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या. ३) जेष्ठ बसतो पेरित शेती. ४) आषाढ धरतो वरती छत्री. ५) श्रावण लोळे गवतावरती. ६) भाद्रपद गातो गणेश महती. ७) आश्विन कापतो आडवे भात. ८) कार्तिक बसतो दिवाळी खात. ९) मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे. १०) पौषाच्या अंगात उबदार कपडे. ११) माघ करतो झाडी गोळा. १२) फाल्गुन फिरतो जत्रा सोळा. वर्षा चे महिने असतात बारा, प्रत्येकाची न्यारीच तऱ्हा.
265 जणांनी पाहिले
6 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post