#🎥यूट्यूब व्हिडीओ #😹फनी जोक्स
🎥यूट्यूब व्हिडीओ - नवरा : हे बघ , एका संशोधनानुसार जर पुरुष एका वर्षात 15000 शब्द बोलत असतील तर बायका 30000 शब्द बोलतात . . . ! ! ! * @ बायको : * हो बरोबरच आहे . . . नवऱ्याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते . . . ! ! * 29 नवरा : * काय म्हणालीस ? ? ? ? ? * बायको : * बघितलं , परत सांगाव लागणार ! * - ShareChat
40.7k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post