😄😄😄😄😄😄😄😄😄 एक सुंदर 👩मुलगी एका मेडिकल💊 स्टोअर च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती. मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती. . . मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद😦 नजरेने पाहत होता. . . थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील गर्दी कमी झाली. . . ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत गेली आणि एका सेल्समन 👷ला कोपऱ्यात बोलावले... . . मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू😨 लागला.. . . त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन म्हंटली, "" भाऊ....., . . . माझं एका डॉक्टर💉💊सोबत लग्न जमलं आहे . . .. . . . . . . . . . . . . . . . . . . . आज त्याने पहिलं लव्ह 💏लेटर पाठवलं आहे . अक्षर समजत नाही...... जरा वाचून दाखवा ना....? 😂😂😂😂😂😂😂😂
5.4k जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post