#🙏भक्ती स्टेट्स
🙏भक्ती स्टेट्स - आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्या कुणी सांगण्याची गरजच नाही . आपल्याला तो पुरता ठाऊक असतो . अभिमान खोल गेलेला , विचारांवर ताबा नाही , साधनात आळशीपणा ; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे , आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती . रामाला अगदी विनवणी करून सांगा की , ' रामा , आता मी तुझा झालो ; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन , आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन ; तू मला आपला म्हण . ' _ _ _ देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही , शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो . facebook . com / gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
394 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post