#🌹प्रेमरंग #💔जख्मी दिल
🌹प्रेमरंग - मी जेंव्हा मरेन मी जेंव्हा मरेन तुझ्या डोळ्यात पाणी आणायचे नाही , माझ्या नावाने ओरडायचे - नाही , ' परत ये . . ' अजिबात म्हणायचे नाही . . खुप वाट पाहिलिगं तुझ्या । प्रेमाची , मला पुन्हा आता झुरायचे नाही . . फक्त एक गुलाबाच फुल ठेव देहावर माझ्या , कारण - हे फुल मला जिवंतपणी मिळायचे नाही . . . ! - ShareChat
180 जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post