*​आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार* *मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार* *आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार*.. *तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून* *विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा*! *तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे* *भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो*💐💐💐💐
467 ने देखा
1 साल पहले
अन्य एप्स पर शेयर करें
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करें
डिलीट करें
Embed
मैं इस पोस्ट का विरोध करता हूँ, क्योंकि ये पोस्ट...
Embed Post