ती आणी तो Sweet Love... . ती :- "Hii..!" . तो :- "Hiii..!" . ती :- "मला खुप भिती वाटतीये..!" . तो :- "काय झालं...?" . ती :- "आज पाहुणे बघायला येणार आहेत..!" . तो :- "मग काय झालं, बघुन घे, मी पण तर मुलगी बघायला चाललोय...!" . ती :- "जर तु दुसर्या मुलीशी लग्न करायचा विचार पण केलास तर मी तुला आणि स्वता:ला मारुन टाकेल..!" . तो :- "चुप पागल, फक्त बघ म्हणलं लग्न कर कोण म्हणतंय...!" . ती :- "ok बघुन घेते पण लग्न मी तुझ्याशीच करणार..!" . तो :- "ok, बाय रात्री बोलुयात..!" . . ~~~~~~~~ रात्री ~~~~~~~~ . तो :- "हाय...!" . ती :- (गप्पच) . तो :- "खुप खुश आहेस आवडला का मुलगा..!" . ती :- "नालायका बोलु नकोस माझ्याशी, तुला माहीत होतं मग मला का सांगितलं नाहीस, मी किती घाबरले होते...!" . तो :- "का रडतीयेस..? सरप्रायज दिलं गं तुला..!" . ती :- "मला नाही आवडला मुलगा, मी नको म्हणलं पप्पाला...!" . तो :- "बर मग मी दुसरी शोधतो...!" . ती :- "हट्ट बावळट डोळे काढेल तुझे दुसरी बगशील तर...!" . तो :- "happy आहेस ना...!" . ती :- "हो, खुप happy आहे मी....!" . तो :- "आता काही दिवसाने तु आणि मी सोबत असणार..!" . ती :- "हो बाबु I love you...!" . तो :- "I love you too ...!"
प्रेमाचे स्टेट्स - ShareChat
1.5k जणांनी पाहिले
2 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post