https://b.sharechat.com/udte1grlBR?referrer=otherShare अवनी म्हणजे T1 वाघिण, पहिले बघुया अवनी तिच्या आईसोबत यवतमाळ परीसरात काही वर्षा अगोदर दाखल झाली. परंतु तिच्या आईचा करंट लागुन मृत्यू झाला. काही वर्ष अवनी यवतमाळातील मोहदा परीसरात रहायची. परंतु २ वर्षापासून अवनिचे रुप बदलले. मागील १.५ वर्षात तब्बल १३ लोकांचा जिव या वाघिणीने घेतला. त्यापैकी ७ लोकांचे पोस्टमार्टम करण्यात आले व ५ मृतांच्या शरीरावर तिचे लाळीचे अवशेष आढळले. (सोशल मिडियावर ज्या बोंब उठवल्या जात आहेत की रिपोर्ट नाही ही साफ खोटी गोष्ट आहे.) घरासमोर कुत्रा आल्यावर गोटा मारुन हाकलणारे अचानक तिला वाचवा म्हणून हैशटैग लावु लागले. आता दुसरा विषय तिच्या घरात आपण गेलो ति आपल्या घरात आली नाही. ह्या ज्या शिकारी ७५०० हेक्टर परिसरात झाल्या त्यापैकी ६००० हेक्टर जमिन ही शेतजमीन आहे. याची खात्री मि स्वतः त्या परिसरातील लोकाकडुन करुन घेतली. शेतात काम करणारे मजुर किंवा सरपन (लाकड) गोळा करणार्या वर कामाच्या वेळेस झालेले हे हल्ले आहेत. आता तिसरा विषय या भागात चुनखडी किंवा चंदन आहे त्यासाठी ही उठाठेव सुरू आहे. स्थानीक एसडिओच्या स्टेटमेंट नुसार या भागात अशा प्रकारच्या मुलद्रव्याच्या खाणी नाहीत. त्... *See more* at https://b.sharechat.com/udte1grlBR
7.3k जणांनी पाहिले
11 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post