Vichar karayla lavnara sandesh 🏽जेल:- विना पैशाचे वसतीगृह 🏽चिंता :- वजन कमी करण्याचे सर्वात स्वस्त औषध. 🏽मृत्यू :- पासपोर्ट शिवाय पृथ्वी सोडून जाण्याची सुट. #motivation 🏽कुलुप :- बिनपगारी वॉचमन 🏽 कोंबडा :- खेड्यातील अलार्म घडी 🏽 भांडण :- वकीलाचा कमावता पुत्र. 🏽 स्वप्न :- फुकटचा चित्रपट. 🏽 दवाखाना :- रोग्यांचे संग्रहालय. 🏽 स्मशान भूमी :- जगाचे शेवटचे स्टेशन. 🏽 देव :- कधीच न भेटणारा महा- व्यवस्थापक. 🏽 विद्वान :- अकलेचा ठेकेदार. 🏽 चोर :- रात्री काम करणारा प्रामाणिक व्यापारी. 🏽जग :- एक महान धर्मशाळा. आयुष्याच्या चित्रपटाला, once more नाही...... हव्याहव्याशा वाटणाऱ्या क्षणाला, downlod करता येत नाही..... नकोनकोशा वाटणाऱ्या क्षणाला, delete ही करता येत नाही... कारण हा रोजचा तोच तो असणारा, reality show नाही..... म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही......🏽👏👏👏😀😀😀
260 जणांनी पाहिले
27 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post