#😇डोकं चालवा
😇डोकं चालवा - विचार करून उत्तर द्या . एक व्यापारी असतो | त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात । एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3 पोत्यात 90 नारळ असतात तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या हायवेवर 30 टोलनाके असतात प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3 नारळ दिल्यानंतर व्यापा - याकडे किती नारळ शिल्लक राहतील . . ? This is a MPSC Question . . ! Challenge . ! ! 2 : 30 am - ShareChat
15k जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post