#👩‍👧‍👦 आई आणि बाळ
👩‍👧‍👦 आई आणि बाळ - देवाने एका ' आई ला प्रश्न विचारला . . . ' तुमच्या आयुष्यातून सर्वसुख : काढून घेतले . . . आणि विचारलं दुसरं काही मागा . . . . तर तुम्ही काय मागणार . . ? ? ' त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले . . ; माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार . . . कारण , त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख : काहीच नाहीत . . . - ShareChat
126.9k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post